प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्री. योगेश यशवंत तेलीकोचरेकर
सरपंच📱 ९४०४९३८२४२

श्री. गुरुनाथ प्रभाकर शिरोडकर
उपसरपंच📱 ९४२१२६१०२४

श्री. सौरभ नारायण राऊळ
ग्रामपंचायत अधिकारी📱 ८४४६६५८५६९
ग्रामपंचायत कार्यकारिणी
| अ. क्र. | पदाधिकारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. योगेश यशवंत तेलीकोचरेकर | सरपंच | ९४०४९३८२४२ |
| ०२) | श्री. गुरुनाथ प्रभाकर शिरोडकर | उपसरपंच | ९४२१२६१०२४ |
| ०३) | सौ. प्रगती दिलीप राऊळ | ग्रा. पं. सदस्य | ९४२०२०५९१९ |
| ०४) | श्री. संजय विजय गोसावी | ग्रा. पं. सदस्य | ८२७५७७४१९५ |
| ०५) | श्री. अनिल दिगंबर सुतार | ग्रा. पं. सदस्य | ९४२२९४०१२३ |
| ०६) | सौ. स्वरा संतोष हळदणकर | ग्रा. पं. सदस्य | ९४२००२३८१८ |
| ०७) | श्री. विशाल दादू वेंगुर्लेकर | ग्रा. पं. सदस्य | ९४२१२६७५९२ |
| ०८) | सौ. उर्मीला लक्ष्मण खडपकर | ग्रा. पं. सदस्य | ९४२२८७९९०२ |
| ०९) | सौ. सुनिता सुनिल परब | ग्रा. पं. सदस्य | ९४०४३९९८३२ |
| १०) | सौ. पुजा प्रसाद नांदोस्कर | ग्रा. पं. सदस्य | ८२७५३९२५९७ |
ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. सौरभ नारायण राऊळ | ग्रामपंचायत अधिकारी | ८४४६६५८५६९ |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. महेश गजानन झाड | शिपाई | ९४०३५६४०९६ |
| ०२) | श्री. दत्ताराम काशिनाथ झाड | पाणी पुरवठा कर्मचारी | ८२७५८२२८२३ |

