- स्थान: कोचरा हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: कोचरा ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: कोचरा ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी कोचरा खाडी, बोटिंग सुविधा हे आहे.
- भौगोलिक रचना: कोचरा गाव कोकण पट्ट्यात वसलेले असून निसर्गसंपन्न आहे.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत कोचरा
स्थापना : ३१ मार्च १९४१
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण लोकसंख़्या

